Mr. Varadavinayak of Mahad – Maharashtra Today

Mr. Varadavinayak of Mahad – Maharashtra Today

maharashtranews|6 years ago|PC

वरदविनायक (महड) हे रायगड जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. अष्टविनायकात सातवा गणपती म्हणून महडचा वरदविनायक ओळखला जातो. या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते.

मंदिर या देवळाच्या चारही बाजूस चारहत्तींच्या मूर्ती आहेत. ८ फूट बाय ८ फूट असलेल्या या देवळाला २५ फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो, असे म्हणतात की हा दिवा १८९२ पासून पेटता आहे.

Read Full Story >> www.maharashtratoday.co.in